ADVERTISEMENT
रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना
मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न
सकल मराठा समाजाचा पालिकेला झटका
वाई विधान सभा मतदार संघात जिल्हाधिकारी यांची बैठक
जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा केला विनयभंग
‘किसन वीर’ देणार प्रतिटन ३ हजार रूपये-आ. मकरंद पाटील
अवैध दारू विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
जातीच्या दाखल्यात फेरफार केल्यावरून महिलेवर गुन्हा दाखल
दोन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल वाई पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकास केला परत.
अंगणवाडी सेविका संघटनेचे आ. मकंरद पाटील यांना निवेदन देवून संपाचा दिला इशारा
तोरणा हॉटेलच्या शेजारी स्ट्राबेरीच्या स्टॉलच्या समोर जमिनीच्या कारणावरुन एकास मारहाण
Thursday, December 7, 2023

शहरे

रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना

रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना

वाई प्रतिनिधी अन्य ग्राम विकास अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार असताना रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने प्रोसेडिंग गायब करण्याची खळबळजनक घटना भुईंज ग्रामपंचायतीत...

मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न

मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न

कदिर मणेर /कुडाळ प्रतिनिधी मेढा.दि.६.आपत्तीच्यावेळी व दुर्देवी घटनांमध्ये जवळच्या व्यक्तिंना तातडीने संदेश मिळाल्याने होणारे नुकसान टाळता येत असल्याने ग्रामसुरक्षा...

सकल मराठा समाजाचा पालिकेला झटका

सकल मराठा समाजाचा पालिकेला झटका

वाई प्रतिनिधी वाई शहरातील नियोजित शिवस्मारक गाढवांचा अड्डा बनले होते. त्यास अनुसरून वाई नगपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना सकल मराठा समाज...

वाई विधान सभा मतदार संघात जिल्हाधिकारी यांची बैठक

वाई विधान सभा मतदार संघात जिल्हाधिकारी यांची बैठक

खंडाळा वाई खंडाळा महाबळेश्वर विधान सभा मतदार संघात जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी आज दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी १२...

‘किसन वीर’ देणार प्रतिटन ३ हजार रूपये-आ. मकरंद पाटील

‘किसन वीर’ देणार प्रतिटन ३ हजार रूपये-आ. मकरंद पाटील

अर्पिता गायकवाड / वाई प्रतिनिधी भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गळित हंगाम सन २०२३-२४ मध्ये गाळपाकरिता...

अंगणवाडी सेविका संघटनेचे आ. मकंरद पाटील यांना निवेदन देवून संपाचा दिला इशारा

अंगणवाडी सेविका संघटनेचे आ. मकंरद पाटील यांना निवेदन देवून संपाचा दिला इशारा

अर्पिता गायकवाड / वाई प्रतिनिधी अंगणवाडी वर्गाच्या खोल्या ग्रामसेवकांच्या ताब्यात देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी दि. ४ डिसेंबर पासून...

वाई तालुक्यात (INDIA) आघाडीची बैठक संपन्न

वाई तालुक्यात (INDIA) आघाडीची बैठक संपन्न

वाई प्रतिनिधी लोकसभा निवडणूक संदर्भात काल वाई तालुका इंडिया (INDIA) आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी काळात येणाऱ्या...

कुडाळी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या पाण्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले जलपूजन

कुडाळी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याच्या पाण्याचे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले जलपूजन

कदिर मणेर / जावळी प्रतिनिधी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुडाळ गावी पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ व श्री पिंपळेश्वर श्री...

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नॅशनल वेबिनार संपन्न.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नॅशनल वेबिनार संपन्न.

कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी मेढा: दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे  नॅशनल वेबिनार संपन्न...

Page 1 of 214 1 2 214
error: Content is protected !!