प्रतिनिधी.धिरज जगताप
फलटण. खामगाव 5 सर्कल येथील शिवरत्न नवरात्र शारदोत्सव मंडळाच्या सर्व उत्सव खेळीमेळीत दरवर्षीप्रमाणे याही वर्षे मंडळांनी चांगल्या प्रकारे आयोजन केले आहे मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला खामगाव 5 सर्कल मधील सर्व ग्रामस्थ प्रोत्साहन करत आहेत व सर्व उपस्थित राहत आहेत तरी या मंडळाचे अध्यक्ष विक्रम जगताप उपाध्यक्ष विशाल पिसाळ व सचिव संजय कदम खजिनदार कुमार लंबाते व मंडळाचे सर्व सदस्य यांनी सांगितले