धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
प्रियंका बरदाडे यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा .
श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठिन चे शिलेदार विनोद बरदाडे(आर्किटेक्ट) यांच्या पत्नी प्रियंका विनोद बरदाडे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
बदलत्या कलियुगा नुसार वाढदिवस हे मोठ्या मोठ्या हाॅटेलात पार्टी,मस्त मेजवाणी,आणि असख्या मित्रमंडळी असा साजरा होताना पाहिला मिळतो. पण भोर शहरात आर्किटेक्ट म्हणून नावा रुपाला आलेले विनोद बरदाडे हे समाजिक कार्यत नेहमीच अग्रही असता तसेच आज त्याच्या पत्नी प्रियंका यांचा वाढदिवस भोर तालुक्यातुल म्हाकोशी गावातील कातकडी बांधवांना कपडे,लहान मुलांचे कपडे,दिवाळी फराळ,दिवाळी फटाके वाटप करुन साजरा करण्यात आला.
अर्थिक दृष्ट्या कमकुवत असेलेल्या या बांधवन जेव्हा दिवाळीच्या सणा निमित्त जेव्हा नविन कपडे मिळाले हा त्याच्या चेहर्यावरचा आनंद आमच्या मनाला समाधान देणार होता.
आणि जेव्हा आपल्या मुळे कोणी तरी आनंदी होते. हे पाहून आम्ही समाजहिताच काम करत असेल्याचे समाध वाटले असे प्रियंका बरदाडे या म्हणाल्या तसेच आर्किटेक्ट विनोद बरदाडे म्हटंले की आम्ही वाढदिवस मोठ्या हाॅटेलाट साजरा करुन मित्र परिवाराला पार्टीही दिली असते पण आज या बांधवाच्या चेहर्यावरचे समाधान आम्हाला अनुभवता आले नसते.
तसेच श्रीमान प्रतिष्ठानची वाढदिवस मोठ्या मोठ्या हाॅटेलात साजरा करण्याऐवजी समाजिक उपक्रम करुण साजरा करण्याची संकल्पना बरदाडे कुंटूबाला आवडली.
या समाजहिताच्या कार्यत
विनोद बरदाडे.प्रियंका बरदाडे,शिवव्याख्याते तुषार (भाऊ)साळेकर श्रीमान प्रतिष्ठानचे सदस्या अदेश गरुड,नवनाथ साळेकर, विकास पवार, तसेच शिवकन्या निलम तुषार साळेकर,सिध्दी वाघ,
इ.च्या उपस्थीत वाढदिवस साजरा करण्यात आला.