धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
भोर तालुका सुतार समाज यांच्यावतीने सरपंच सुवर्णा निगडे यांचा सत्कार .
भोर तालुक्यातील पश्चिम भागात वडतुंबी गावच्या सरपंच पदाचे उमेद्वार हे ओबीसी समाजातील असताना सुवर्णा संजय निगडे यांनी सरपंच पदासाठी उमेद्वारी अर्ज भरुण तब्बल ४४५ मतांनी सरपंच पदासाठी निवडुन आले त्याबद्दल त्यांचे भोर तालुका सुतार समाज तसेच पुणे जिल्हा सुतार समाज यांच्या कडुन कौतुक होत आहे त्यानिमित्ताने १३ / ११ / २०२३ रोजी रात्री ८ वाजता ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा निगडे व सदस्य संतोष साळेकर यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ , फुल देऊन सत्कार करण्यात आला , सुतार लोहार बहुउद्देशीय संघ यांचे भोर तालुका अध्यक्ष कृष्णाजी तामकर , उपाध्यक्ष पोपटराव सुतार , युवा अध्यक्ष आदेश गरुड ,खजिनदार पांडुरंग निगडे , युवा उपाध्यक्ष धनाजी पवार ,विजय तामकर ,जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतराव सुतार , तसेच ग्रामपंचायत वडतुंबी नवनिर्वाचित सरपंच सुवर्णा निगडे , ग्रामपंचायत सदस्य संतोष साळेकर , मा जिल्हा परिषद सदस्य भिकु आन्ना निगडे ,सुंदर निगडे, गणपत निगडे , विजय निगडे , संजय निगडे , गणेश निगडे , चंद्रकांत निगडे , लहु निगडे , दिलीप निगडे , बाजीराव निगडे , विठ्ठल निगडे , गोविंद निगडे , साहिल निगडे , हर्ष निगडे यांच्या उपस्थिती मध्ये हा सत्कार समारंभ पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृष्णाजी तामकर यांनी केले तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतराव सुतार यांनी सरपंच सुवर्णा संजय निगडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर भोर तालुका व पुणे जिल्हा येथुन आलेल्या पदाधिकारी वर्गाचे आभार प्रदर्शन भिकु आन्ना निगडे यांनी केले .