प्रतिनिधी.धिरज जगताप
फलटण.साखरवाडी दरवर्षीप्रमाणे साखरवाडी क्रीडा मंडळाचे खो-खो खेळाडू राज्यस्तरीय पुरस्कार विजेते दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन दीपोत्सव साजरा केला जातो व या ठिकाणी साखरवाडी क्रीडा मंडळाच्या वतीने सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित मंत्रालय जिमखाना मानस सचिव प्रताप माडकर व फलटण नगरसेवक राष्ट्रीय खो-खो खेळाडू दादा चोरमले हे उपस्थित होते.
- 100 हून जास्त आजी माझी राष्ट्रीय खेळाडू उपस्थित साखरवाडी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय जिजाबा बोडरे सर दादाजी कोंडदेव पुरस्कार विजेते व आजी माझी खेळाडू यांनी राष्ट्रीय स्पर्धेत जशी कामगिरी केली त्यापेक्षा सरस कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली या ठिकाणी साखरवाडी क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू व छोटे खेळाडू यांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला या साखरवाडी क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू व सर्व खेळाडूंचे पालक वर्ग उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन साखरवाडी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय जिजाबा बोडरे सर यांच्यावतीने करण्यात आले