पाचगणी प्रतिनिधी / नौशाद सय्यद
पांचगणी महाबळेश्वर थंड हवे चे ठिकाण व जागतीक पर्यटन स्थळ असुन अनेक राष्ट्रातुन अनेक पर्यटक आले असुन हॉटेल व पॉईट पर्यटकांनी गजबजले आहेत. दिवळी ची सलग सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी पांचगणी महाबळेश्वर या ठिकाणी आपली पहिली पसंद दाखवली आहे वातावरण देखील सगळी थंड आहे त्यामुळे आनंद निर्माण झाल्याचे चित्र दिसुन येत आहे यामुळे व्यवसाय व व्यापारी आनंदात आहेत.