नौशाद सय्यद / पाचगणी प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचगणी येथे जरागे पाटील यानी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार मानवंदना दिली. तेव्हा मराठा समाज यांनी पांचगणी मध्ये एक मराठा लाख मराठा व हम तुमारे साथ हे अशा घोषणा दिल्या.या आवाजाने वातावरन चागले तापले होते. तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांना पाहण्या साठी नागरीकांनी यावेळी मोठी गर्दी केले होती