• Latest
  • Trending
वाईत राहणाऱ्या व्यक्तीवर शिरवळ परिसरात कारवाई गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतूस जप्त ; शिरवळ पोलीसांची कारवाई

वाईत राहणाऱ्या व्यक्तीवर शिरवळ परिसरात कारवाई गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतूस जप्त ; शिरवळ पोलीसांची कारवाई

November 20, 2023
ADVERTISEMENT
जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा केला विनयभंग

शेत जमिन मशागत करणाऱ्या यंत्रांची अज्ञाताने केली चोरी.

December 7, 2023
रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना

रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना

December 7, 2023
मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न

मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न

December 6, 2023
सकल मराठा समाजाचा पालिकेला झटका

सकल मराठा समाजाचा पालिकेला झटका

December 5, 2023
वाई विधान सभा मतदार संघात जिल्हाधिकारी यांची बैठक

वाई विधान सभा मतदार संघात जिल्हाधिकारी यांची बैठक

December 5, 2023
जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा केला विनयभंग

वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कारवाई.

December 5, 2023
‘किसन वीर’ देणार प्रतिटन ३ हजार रूपये-आ. मकरंद पाटील

‘किसन वीर’ देणार प्रतिटन ३ हजार रूपये-आ. मकरंद पाटील

December 5, 2023
अवैध दारू विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

अवैध दारू विक्री प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

December 5, 2023
जातीच्या दाखल्यात फेरफार केल्यावरून महिलेवर गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून महिलेस मारहाण तिघांवर गुन्हा दाखल

December 5, 2023
दोन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल वाई पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकास केला परत.

दोन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल वाई पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकास केला परत.

December 4, 2023
अंगणवाडी सेविका संघटनेचे आ. मकंरद पाटील यांना निवेदन देवून संपाचा दिला इशारा

अंगणवाडी सेविका संघटनेचे आ. मकंरद पाटील यांना निवेदन देवून संपाचा दिला इशारा

December 4, 2023
तोरणा हॉटेलच्या शेजारी स्ट्राबेरीच्या स्टॉलच्या समोर जमिनीच्या कारणावरुन एकास मारहाण

तोरणा हॉटेलच्या शेजारी स्ट्राबेरीच्या स्टॉलच्या समोर जमिनीच्या कारणावरुन एकास मारहाण

December 4, 2023
दृष्टी न्युज २४
Thursday, December 7, 2023
Advertise
  • होम
  • सरकार
  • अर्थव्यवस्था
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • शहरे
    • सातारा
    • वाई
    • जावली
    • पुणे
    • मुंबई
    • बारामती
    • महाबळेश्वर
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy
No Result
View All Result
दृष्टी न्युज २४
No Result
View All Result

वाईत राहणाऱ्या व्यक्तीवर शिरवळ परिसरात कारवाई गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतूस जप्त ; शिरवळ पोलीसांची कारवाई

by दृष्टी न्यूज 24
November 20, 2023
in क्राइम
0

खंडाळा

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दि.१९ रोजी मॉर्निंग स्कॉड पेट्रोलींग दरम्यान इसम नाम समीर मोहम्मद इसाक खान याच्या हालचाली संशयास्पद जाणवल्याने त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळुन आली आहेत. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग स्कॉड करीता शिरवळ पोलीस ठाणेचे पोहवा. अंकुश गार्डी यांना नेमणेत आलेले होते. मॉर्निंग स्कॉड दरम्यान त्यांना पुणे ते सातारा जाणारे हायवे रोडलगत असले महापारेषण कंपनी समोर सहस रोडलगत एक इसम त्याचे कडील मोटार सायकलसह मिळुन आला होता. त्याचेकडे प्रथमदर्शनी विचारपुस केली असता त्याच्य हालचाली व हावभाव संशयीत जाणवल्याने पोहवा गार्डी यांनी याबाबत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना कल्पन दिली. शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, पोलीस हवालदार सचिन वीर, पोकों मोझर यांनी सदर इसमाची अधिक विचारपुस करुन अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टर व एकुण सात जिवंत काडतुसे मिळुन आली. सदर इसमाने सदरचे पिस्टल व जीवंत काडतुसे हि बेकायदा आपले कब्ज्या बाळगल्याचे निष्पन्न झालेने त्याचे विरुध्द गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार करीत आहेत.

SendShare111Tweet69

Related Posts

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा केला विनयभंग
क्राइम

शेत जमिन मशागत करणाऱ्या यंत्रांची अज्ञाताने केली चोरी.

December 7, 2023
107
जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा केला विनयभंग
क्राइम

वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कारवाई.

December 5, 2023
181

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेचा केला विनयभंग

शेत जमिन मशागत करणाऱ्या यंत्रांची अज्ञाताने केली चोरी.

December 7, 2023
रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना

रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्याने केला गजब कारभार ; भुईंज येथील घटना

December 7, 2023
मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न

मेढा पोलिस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन शिबिर संपन्न

December 6, 2023
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us
Call us: +91 9284656561

© 2021 Groweb - Premium News & Magazine Website developed by Groweb Development.

No Result
View All Result
  • होम
  • सरकार
  • अर्थव्यवस्था
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • शहरे
    • सातारा
    • वाई
    • जावली
    • पुणे
    • मुंबई
    • बारामती
    • महाबळेश्वर
  • आमच्याबद्दल
  • Privacy Policy

© 2021 Groweb - Premium News & Magazine Website developed by Groweb Development.

error: Content is protected !!