वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील गोवेदिगर येथे ८० वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आले आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. १९ रोजी ५:४५ वा. सुमारास महादेव सणस यांनी राहत्या घराच्या बाहेर आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीचा साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्या प्रकरणी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे याचा अधिक तपास भुईंज पोलिस करत आहेत.