
चेतन देसाई
सातारा प्रतिनिधी
मागील वर्षीच्या तुलनेत कोणाचे हे महाभयंकर संकट लक्षणीय वाढत असून यावर आपत्तीजनक परिस्थिती उद्भवलेली आहे. आपले सरकार यावर पर्यायी मार्ग म्हणून लोक डाऊन विविध प्रकारचे नियमावली तसेच कायदेकानून करण्यापर्यंत परिस्थिती ओढवलेली आहे ही परिस्थिती का ओढवली ? याचा विचार सरकार तर करतच आहे त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने ते करणे गरजेचे आहे. तोरणाचे महाभयंकर संकट सुरुवातीच्या काळात वाढले होते त्याचबरोबर ते मध्यावर म्हणजेच सहा महिन्याच्या आधी प्रमाण कमी झाले होते त्याप्रमाणे सरकारचे नियम शितल देखील झाले होते याचाच दुष्परिणाम म्हणजेआपल्यावर ते संकट परत ओढले गेले. साबणाने हात हात स्वच्छ धुणे, त्यानंतर मास्क वापरणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग, असे विविध नियम पालन करणे सोडून दिले आणि याचाच परिणाम दुसऱ्यांना लाटेशी सामना लावा सामना करावा लागत आहे. या गोष्टीचा परिणाम सर्वसामान्य जनतेला गोरगरिबांना भोगावा लागत आहे ही कायमस्वरूपी पर्याय नाही याचा दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. या covid-19 आपल्याला मान करायचे असेल तर कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पालन करावे लागेल त्यानंतर भारत सरकारच्या लसीकरण मोहीम अधिक घेऊन योग्य ती काळजी नियमांमध्ये पाळले पाहिजे. लस दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न बाळगता एक सुजाण नागरिक म्हणून त्याच प्रकारची नियमावली पाळत आपले दैनंदिन जीवन जीवन चालू केले पाहिजे. कुटुंबाच्या व राष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला एकजुटीने त्यांनी मात करून या आजाराला मुळापासून नष्ट करण्याची किंवा सामर्थ्य दाखवून दिली नाही सहन करण्याची सुरुवात केली पाहिजे.संपूर्ण जगाला सध्या कोरोना या विषयाने विळखा घातला आहे.समस्त मानवजातीला या कोरोना चा सामना करावा लागत आहे.कदाचित आपल्या पुढच्या पिढीसाठी हे सर्वात मोठे संकट आहे.यावर सरकार योग्य ते निर्णय घेत आहे . सरकारने जे नियम सांगितले आहेत त्याचे जर तंतोतंत पालन केले तर आपण या महामारीतून लवकरच बाहेर पडू यासाठी या जीवघेण्या संकटांचा सामना करताना आपण निर्णायक ठरतील , अशी पावले झपाट्याने उचलायला हवीत. कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या रोगाचा सामना करण्यासाठी अनेक देशातील सरकारांनी जनतेवर लक्ष ठेवण्याची अनेक साधने यापूर्वीच तैनात केली आहेत.जर आपण सावधानता बाळगली नाही ,तर मानवी अस्तित्वाला नष्ट करू शकणारा ,हा एक मोठा भयंकर जीवघेणा साथीचा रोग ठरू शकतो. त्यामुळे सरकारने दिलेले नियम पाळण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण कोरोना या विषाणूने आता तळागाळापासून सगळयांनाच ग्रासले आहे.जर आपण जागतिक एकता निवडली तर , केवळ कोरोना विषाणूच नव्हे तर भविष्यातील सर्व साथीच्या आणि २१ व्या शतकातील मानवजातीला त्रास देणाऱ्या संकटांवरही विजय ठरेल कोरोना नावाचे संकट आज जागावर ओढवले आहे. कोरोना या रोगामुळे आज सगळीकडे परिस्थिती बदलली आहे. सगळे कामकाज ठप्प झाले आहे. लोकांना रोजगारासाठी बाहेर पडता येत नाही. कामकाज बंद असल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविणे कठीण झाले आहे. कोरोना ही महामारी जगात सगळीकडे पसरली आहे. यावर प्रत्येक देश उपाय शोधत आहेत. प्रत्येक देश कोरोना या रोगावर लस शोधण्यासाठी धडपड करीत आहे. हा कोरोना रोग प्रचंड वेगाने पसरत आहे. या रोगावर ताबा मिळवण्यासाठी सरकारने कडक केले आहेत. पुर्ण देशात लॉकडाऊन केले आहे, त्यामुळे लोक घराबाहेर निघत नाहीत त्यामुळे लोक कमी प्रमाणात संपर्कात येतात. परंतु लॉकडाऊन हे या रोगावर गुणकारी अौषध आहे असे नाही. लॉकडाऊनमुळे गरीब लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या गरजा भागविण्यासाठी बाहेर पडून काम करत आहेत. सर्व नियम तोडून ते पोट भरण्यासाठी धडपड करीत आहेत. या रोगावर मात करण्यासाठी स्वच्छ हात धुणे, मास्क घालणे, सॅनिटाइजर लावणे, या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.ज्या लोकांनी मौज मजा करण्यासाठी आपल्या जमिनी विकून मुंबईमध्ये घर घेतले व तेथेच ते नोकरी करू लागले अशा लोकांना कोरोनाच्या काळात घरी बसायला लागत आहे तेव्हा त्यांना गावच्या जमिनीची व लोकांची आठवण येऊ लागली आहे. गावाला जमीन असती तर ते शहरातील लोक भयंकर कोरोना च्या काळात गावाला येऊन सुखी जीवन जगू शकले असते याची खंत त्यांच्या मनात घर करून बसली आहे. पूर्ण भारत ताळेबंद असला तरी शेतकरी हा आपल्या शेतात काम करत आहे व सगळ्या जगाचा पोशिंदा ठरत आहे. तरीदेखील शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होत नाही व शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही. लोकांना वाटते की नोकरी असल्यावर आम्ही खूप मोठे होऊ परंतु तसे नाही तुम्ही कितीही पैसा कमावला तरी कोणाच्या काळात घरीच बसून आहात परंतु शेतकरी हा गरीब जरी असला तरी तो आपल्या शेतीत जाऊन काम करून मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. कोरोना आजार गेल्यानंतर शहरातील लोकांनी कृपया शेतकऱ्याचे आभार माना कारण तुम्ही घरी बसून जेवण करत होता त्या जेवणाच्या साठी शेतकरी रानात काम करत होता.अजुनही वेळ गेलेली नाही जागेवर या अहंकार सोडा
त्याचं हिसकून खाईल,कुणाचा भाऊ ,कुणाची, बहीण , कुणाचे, भाऊबंद मी सर्वात मोठा ,मी दादा ,माझे सर्व ऐकतात ,मी बॉस, हा नेता माझा तो तुझा हे सर्व विसरा. आपल्या ओळखी आणि आपलीं वट याचा आसणारा माज व घमेंड पार उतरुन जाईल कोरोना नेमकं हेच घेऊन आलाय पैसे ,संपत्ती ,जमिन, बंगला, गाडी, सोनं, चांदी,याला कोरोना भीक घालत नाही म्हणून एकमेकांना सहकार्य करा एकाची अडचण ती सर्वांची अडचण हे समजून सहकार्य करा काही ठिकाणी संपत्तीला वारस उरले नाही अहंपणा सोडावा लागेल एकमेकांच्या हातात हात घालून चला जेंव्हा सर्वांगीण विकास होईल तरच समाजाचा विकास होईल दुसऱ्याचे भले त्याचातच आपले भले हि आपले पणाची भावना जोपासा मला कुणाला दुखवायचे नाही अजुनही वेळ गेलेली नाही शुध्दीवर या फक्त आपुलकीची भावना ठेवा आपलं गाव व आपलीं माणसं सुरक्षित रहातील याची काळजी घ्या हीच कळकळीची विनंती आहे.कोरोना हा रोग आज जगभरात पसरला आहे. कोरोना या रोगाने संपूर्ण जगाला या कोरोनाचा सामना करावा लागत आहे. कोरोना हा रोग खूप धोकादायक आहे. कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे ससन प्राण्यांना आणि पशांना विविध रोग होतात.
कोरोना विरोधातील लढयात कोरोनाचा प्रादुभाऀव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अमंलबजावणी करण्यासोबतच देशव्यापी लाॅकडाऊनचा काळात नागरिकांची जीवनावश्यक वस्तुंबाबत गैरसोय होऊ नये . याकडेही महापालिका विशेष लक्ष देत आहे. लाॅकडाऊन या काळात घरातच थांबुन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपले अमूल्य योगदान देत आहेत. परंतु लाॅकडाऊनमुळे गरिब लोकांचे हाल होत आहेत. परंतु लाॅकडाऊन हे रोगावर गुणकारी औषध आहे असे नाही. लाॅकडाऊनमुळे गरिब लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोक त्यांचया गरजा भागवण्यासाठी बाहेर पडुन ते पोट भरण्यासाठी धडपड करीत आहेत. या रोगावर मात करण्यासाठी आपली आपण काळजी घेतली पाहिजे. स्वच्छ हात धुणे, मास्क लावणे, एकमेकांत अंतर ठेवणे, सॅनिटाइजर मारणे इतर गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात मच्छरांची वाढ झाल्यामुळे मच्छर माणसांना चावत आहेत. यामुळे लोकांना मलेरिया सारखे रोग होत आहेत. व दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर कोरोनाची टेस्ट करायला सांगत आहेत. टेस्ट करायला गेल्यानंतर रिपोर्ट हा पॉझिटिव्ह येत आहेत. त्या वसंत ऋतुच्या आगमनाच्या वेळेला वृक्षाचे पानगळती होते. त्यावेळेस ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होतो. व मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे मच्छरांची वाढ होते. त्यामुळे या दिवसात माणूस मोठ्या प्रमाणात आजारी पडतो.अशा काही कारणामुळे लोक कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे निर्देशनात येते. कोरोनामुळे खूप लोक मृत्यू पावले. आणि काही लोकांचे तर संपूर्ण उद्धस्त झाले.याची योग्यरित्या काळजी घेतली पाहिजे.कोणाच्या काळात भले आपला देश एक महान संकटात असला तरी आपल्या देशाचे एकीकरण आणि माणसातील माणुसकी हीच या संकटाला मात करून आपल्याला नव्या युवा कडे घेऊन जाणार आहे. डॉक्टर ही देवाप्रमाणे तर माणूस एम माणुसकीच्या जीवापाड एकमेकांना सहारा देत जीवन जगत आहे. ज्या मंदिरांना लोंढ्यामुळे टाळे लावण्यात आले तेच मंदिर आज कॉल सेंटर म्हणून काम करत आहे तीच संपत्ती आपल्या उपयोगी येत आहे.
देवाच्या पुढे नतमस्तक होऊन डॉक्टर व इतर वैद्यकीय सेवा करणारे सर्व माणसे हे आपले कार्य बजावत आहेत याच कार्यासाठी सर्वसामान्य जनताही त्यांना मदत करत आहे या कोरोणा वर मात करण्यासाठी देशाचे एकीकरण हाच खरा देशभक्त असे म्हणण्यास काही हरकत नाही . प्रत्येक वेळेस देशभक्तांनी शहीद होण्याची गरज नाही देशसेवा ही सर्वसामान्यांनी देखील करण्याची साठी पुढे यावे आणि आपल्या देशातील या आजारावर मात करून सरकारला तसेच सर्वसामान्य जनतेला सहकार्य केले पाहिजे.